Skip to main content

Posts

Recent

कॉकटेल जिंदगी -2

  दुसरा दिवस उजाडला, ऑफिसमध्ये वर्दळ होती, प्रत्येक जण आपापल्या कामात व्यग्र होता, कौशिक, अमनपाल आणि ध्रुवीका कामानिमित्त आउट ऑफ ऑफिस गेले होते. ऐक ना एक काम कर समीक्षा आणि टिनाला माझ्या केबीनमध्ये पाठवून दे, अवनीने भावेश नावाच्या ऑफिस पियूनला ऑर्डर दिली, झालेली वादावादी सत्यप्रतापच्या आणि पर्यायाने अवनीच्या कानावर पडली होती. ” येस मॅडम? यु कॉल्ड ? समीक्षा अवनीच्या केबीनमध्ये शिरत म्हणाली. येस समीक्षा प्लिज हॅव ए सीट, मोबाइलवर कोणत्यातरी कॉलवर बोलता बोलता अवनीने समीक्षाला बसायला सांगितलं, पाठोपाठ टिनासुद्धा केबिनमध्ये आली, अवनीने तिलाही हाताने खूण करुन बसायला सांगितलं, ‘ओके सर माय टीम विल ट्राय देअर बेस्ट, एवढं म्हणून अवनीने कॉल कट केला. गर्ल्स, व्हॉट्स द मॅटर?, कानावर पडलंय माझ्या तुमचं काय चाललंय ते, सत्यप्रतापला मी कामानिमित्त बाहेर पाठवलं आहे…… त्यांच्यात संभाषण चालू असताना केबिनचा दरवाजा बंद झाला दाराआडची चर्चा तात्पुरती तरी बंद दाराआडच राहिली. नाही रे मला माहित नाही, मी माझी माझी प्रोजेक्टची कामं करण्यात बिझी होतो आणि खरंतर मलाही जाणून घ्यायचं होतं, सँडविचचा बाईट चावता चावता कौशि

Latest Posts

कॉकटेल जिंदगी -1 | Cocktail zindagi - 1

Stress And Work Life Balance

10 Ways To Increase Your Blog’s Pageviews

अंधुक रेषा

The Immortals of Meluha - Shiva Trilogy | Book Review - 1

Idea Trigger - Gratitude post

Life Becomes Easy

Long distance relationships

How To Move Past Your Insecurities ?

World Oceans day